कविता : ● विनोदी ● प्रेरणादायी ● गंभीर ● इतर ● चारोळ्या ● प्रेमकाव्य ● विडंबन
अनिकेत पाटिल
मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नीट जपायचा असतो, तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत, ती आपोआप मिटून जातात जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात
Back | Next
Share this link to with the community :