|
This site is a collective efforts
of team members from various streams like poetry,
photography, web designing and even house wives caring kids
Most of the pages are in UNICODE. If you can't see it properly,
change the character encoding in your browser and set it to
"Unicode(UTF-8)". See
here for details.
कविता :
●
विनोदी
●
प्रेरणादायी
●
गंभीर
●
इतर
●
चारोळ्या
●
प्रेमकाव्य
●
विडंबन
लेखन
●
व. पु. काळे
¤
स्वप्न ¤
एकाकी
¤
गगनभरारी
¤विराट आणि विवीधता
●
पु.
ल. देशपांडे
¤
माझे पौश्टीक जीवन
¤ असामी
असा मी
¤ म्हैस
¤
अंतू बर्वा
¤
रावसाहेब
आई : बाळा, शाळेतुन लवकर का आलास ?
बाळ : मी संजयला मारले म्हणुन मला लवकर घरी पाठवले.
आई : अरे पण संजयला का मारलेस ?
बाळ : मला घरी यायचे होते म्हणुन !!!
More Like This
|
|
जय जय
महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने
भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
More Like This |
|
|
Download Ebook |
Ganpati Wallpapers |
Download Clipart |
|

|

|
 |
|
|
आग्रहाची विनंती!
या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा
पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste
करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात,
साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.
|
|
Send us your comments
|
|
|
|
|
Photography
-
India
|
|
 |
|
|
|
Marathi Wallpapers |
|
 |
|
|
|
 |
|